ध्यान साधना हे सर्वात अवघड आणि अतिशय फलदाई व्यायाम आहे. हळू हळू तुमची ध्यान साधनेची वेळ वाढवत ३० मिनिटा पर्यंत वाढवा. लहान मुलांना ध्यान साधना शिकवणे हे अत्यंत आवश्यक व गरजेचे आहे. ध्यान साधनेसाठी कोणता हि सपोर्ट घेऊ नका. बरेच जण एखाद आवडतं संगीत किंवा धुन लावून ध्यान धारणेचा अभ्यास करतात. याचा अर्थ असा होतो कि मी चालू शकतो पण धावण्यासाठी मी कुबडी चा वापर करतो. मग नेमकं काय करायला पाहिजे या ध्यान साधने मध्ये? अगदी सोपं उत्तर आहे.
